NCLT चा ऐतिहासिक निर्णय; कंपनी किंवा एखादे महामंडळ बंद पडले तरी कर्मचाऱ्यांचा PF आणि ग्रॅज्युटी पूर्ण मिळणार
नवी दिल्ली : देशातील लाखो कर्मचारी आणि PF खातेदारांसाठी मोठा दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय नॅशनल कंपनी लॉ अपीलेट ट्रिब्युनल (NCLT) ने दिला आहे. एखादी कंपनी दिवाळखोरीत किंवा परिसमापनात (Liquidation) गेली तरी कर्मचाऱ्यांना त्यांचा पूर्ण भविष्य निर्वाह निधी (PF) आणि ग्रॅज्युटी देणे बंधनकारक असल्याचे ट्रिब्युनलने स्पष्ट केले आहे. नियोक्त्याने स्वतंत्र PF किंवा ग्रॅज्युटी फंड तयार केला … Read more