राज्य कर्मचाऱ्यांसाठी 3 महत्त्वाचे शासन निर्णय जारी. Maharashtra Government
राज्य कर्मचाऱ्यांसाठी 3 महत्त्वाचे शासन निर्णय जारी. Maharashtra Government मुंबई : प्रतिनिधी Maharashtra Government : राज्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि. 19 जून 2026 रोजी शासनाने तीन महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केले आहेत. वित्त विभाग, महसूल व वन विभाग तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून हे निर्णय जाहीर करण्यात आले आहेत. वित्त विभागाने लेखा व कोषागारे … Read more