Close Visit MahaNews12

निवृत्तीनंतर PF काढणे होणार आणखी सोपे! आता 3 दिवसांत खात्यात जमा होणार रक्कम. PF Auto Settlement

PF Auto Settlement  :देशातील कोट्यवधी कर्मचारी आणि EPFO सदस्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच (EPFO) आता सेवानिवृत्तीनंतर अंतिम पीएफ रक्कम काढण्याची प्रक्रिया पूर्णपणे स्वयंचलित (Auto Settlement) करण्याच्या तयारीत आहे. यामुळे निवृत्तीनंतर पीएफची रक्कम अवघ्या 3 दिवसांत थेट बँक खात्यात जमा होऊ शकते.. अंतिम PF दावे आता होणार Auto … Read more

निवृत्तीपूर्वी ‘या’ 5 आर्थिक गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका; भविष्यात मिळेल आर्थिक सुरक्षितता. Retirement Planning Tips.

निवृत्तीपूर्वी ‘या’ 5 आर्थिक गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका; भविष्यात मिळेल आर्थिक सुरक्षितता. Retirement Planning Tips. नवी दिल्ली : Retirement Planning टिप्स : निवृत्ती हा आयुष्यातील असा टप्पा आहे, जिथे नियमित उत्पन्न थांबतं; पण खर्च मात्र कायम राहतात. वाढती महागाई, आरोग्यावरील खर्च आणि बदलती जीवनशैली पाहता, निवृत्तीपूर्वी योग्य आर्थिक नियोजन न केल्यास भविष्यात आर्थिक अडचणी निर्माण … Read more

महाराष्ट्रातील पेन्शनर संघटनेचा एल्गार! TA मध्ये 2.5 पट वाढ, HRA नवे दर आणि OPS पुनर्स्थापनेची मोठी मागणी. 8th Pay Commission

मुंबई : 8th Pay Commission : आगामी ८ व्या वेतन आयोगाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील पेन्शनर संघटनांनी आपल्या न्याय्य हक्कांसाठी जोरदार एल्गार पुकारला आहे. महागाई, वाढता जीवनावश्यक खर्च आणि निवृत्तीनंतरची आर्थिक असुरक्षितता लक्षात घेता, वेतन, भत्ते आणि पेन्शनमध्ये मोठ्या सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या मागण्यांमध्ये फक्त आर्थिक लाभच नाही तर सामाजिक सुरक्षा आणि … Read more

तामिळनाडूचे विजय यांनी पेटारा उघडला, सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ, अंमलबजावणी कधीपासून? Tamil Nadu Employees Update

तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी पेटारा उघडला, सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ, अंमलबजावणी कधीपासून? Tamil Nadu Employees Update  चेन्नई :  विजय यांच्या नवीन तामिळनाडू सरकारने राज्यातील लाखो सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि पेन्शनधारकांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखालील सरकारने महागाई भत्त्यात (DA) 2 टक्क्यांची वाढ जाहीर केली असून आता महागाई भत्ता 58 टक्क्यांवरून … Read more

पेट्रोल-डिझेलनंतर राज्यावर मोठं आसमानी संकट, तब्बल 17 जिल्हे संकटात; प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा. Maharashtra Temperature Today 15th May 2026

Maharashtra Temperature Today 15th May 2026 : राज्यातील हवामानाचा अंदाज दिवसेंदिवस अधिकच चिंताजनक बनत चालला आहे. एका बाजूला उष्णतेची तीव्र लाट नागरिकांना हैराण करत आहे, तर दुसऱ्या बाजूला अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. त्यामुळे राज्यावर सध्या दुहेरी संकट ओढवल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील तब्बल 17 जिल्ह्यांसाठी उष्णतेचा आणि वादळी … Read more

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 14 मोठे निर्णय, विकास शुल्कात 50% सवलतीसह अनेक महत्त्वाचे निर्णय. Maharashtra Cabinet Decisions

 राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 14 मोठे निर्णय, विकास शुल्कात 50% सवलतीसह अनेक महत्त्वाचे निर्णय. Maharashtra Cabinet Decisions मुंबई  :Maharashtra Cabinet Decisions    मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली 14 मे 2026 रोजी राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील विकासकामे, कर्मचारी भरती, शिक्षण, जलसंधारण, वैद्यकीय संस्था आणि शेतकरी हिताशी संबंधित एकूण 14 मोठे निर्णय घेण्यात आले. विशेष … Read more

राज्य कर्मचारी अपडेट : 14 मे 2026 रोजीचे 03 महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी, जुनी पेन्शन योजना लागू करण्यास मंजुरी. Maharashtra Government GR

 Maharashtra Government GR : राज्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी 14 मे 2026 रोजी राज्य शासनाकडून 03 मोठे आणि महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) जारी करण्यात आले आहेत. यामध्ये विशेषतः जुनी निवृत्ती वेतन योजना (OPS), पोलीस विभागातील अनुकंप नियुक्ती आणि वन विभागातील बदल्यांबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यातील लाखो कर्मचारी आणि अधिकारी यांचे या निर्णयांकडे लक्ष … Read more

मोदींच्या घोषणेच्यानंतर सोन्यात वाढ तर चांदीत घसरण! तुमच्या शहरातील आजचे नवीन दर पाहा. Gold Silver Price Today

मुंबई, १४ मे २०२६ : Gold Silver Price Today :  जागतिक बाजारातील अनिश्चितता आणि वाढत्या आयात शुल्काच्या पार्श्वभूमीवर आज देशांतर्गत बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी हालचाल पाहायला मिळाली आहे. गुरुवारी, १४ मे रोजी एमसीएक्स (MCX) वर सोन्याच्या दरात वाढ झाली असून चांदीच्या दरात घसरण नोंदवली गेली आहे. त्यामुळे गुंतवणूकदार आणि ग्राहकांचे लक्ष पुन्हा एकदा … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा ! महागाई भत्ता ६० टक्क्यांवर, शासन निर्णय जारी. DA Hike Maharashtra 2026

मुंबई :  DA Hike Maharashtra 2026 : राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य शासनाने महागाई भत्ता (DA) वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, यासंदर्भातील शासन निर्णय (GR)  निर्गमित करण्यात आला आहे. केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ जाहीर केल्यानंतर आता महाराष्ट्र सरकारनेही त्याच धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव … Read more

EPFO कडून खासगी PF ट्रस्टवर मोठी कारवाई! आता व्याजदरावरही लागणार मर्यादा. EPFO New Rules 2026

मुंबई : EPFO New Rules 2026 : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच EPFO ने खासगी पीएफ ट्रस्ट चालवणाऱ्या कंपन्यांसाठी नवे आणि कडक नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या नियमांनुसार आता कोणतेही खासगी PF ट्रस्ट, EPFO ने जाहीर केलेल्या व्याजदरापेक्षा २ टक्क्यांहून अधिक व्याज कर्मचाऱ्यांना देऊ शकणार नाहीत. EPFO च्या या निर्णयामुळे खासगी ट्रस्टमार्फत दिल्या … Read more

error: Content is protected !!