किमान पेन्शन 7,500 रुपये होणार का? केंद्र सरकारने राज्यसभेत दिले मोठे अपडेट. EPS-95 Pension News
नवी दिल्ली : EPS-95 Pension News : देशभरातील लाखो EPS-95 पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच (EPFO) अंतर्गत येणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्यांकडून गेल्या अनेक वर्षांपासून किमान पेन्शन वाढवण्याची मागणी केली जात आहे. विशेषतः सध्या मिळणारी 1,000 रुपयांची मासिक पेन्शन अत्यंत अपुरी असल्याचे पेन्शनधारकांचे म्हणणे आहे. दरम्यान, केंद्र सरकारने याबाबत … Read more