निवृत्तीवेतनधारकांसाठी मोठी खुशखबर! डीए थकबाकीबाबत वित्त विभागाचे 3 महत्त्वाचे शासन निर्णय जारी.Pensioners DA Arrears
मुंबई | प्रतिनिधी Pensioners DA Arrears : राज्यातील लाखो निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य शासनाच्या वित्त विभागामार्फत निवृत्तीवेतनधारकांच्या महागाई भत्ता (DA) थकबाकी संदर्भात तब्बल 3 महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत. त्यामुळे सातवा वेतन आयोग लागू असलेल्या निवृत्तीवेतनधारकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे, दि. 01 … Read more