Close Visit MahaNews12

अंतर्गत ग्रॅच्युइटी नियमांमध्ये मोठे स्पष्टीकरण, कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती. Employees Gratuity News 2026

अंतर्गत ग्रॅच्युइटी नियमांमध्ये मोठे स्पष्टीकरण, कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती. Employees Gratuity News 2026.  Created by Irfan 30 मार्च 2026 Employees Gratuity News 2026 : केंद्र सरकारच्या पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभागाने (DoPPW) राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) अंतर्गत ग्रॅच्युइटीसंबंधी महत्त्वाचे स्पष्टीकरण जारी केले आहे. 26 डिसेंबर 2025 रोजी जारी करण्यात आलेल्या ऑफिस मेमोरँडमद्वारे ग्रॅच्युइटीच्या मर्यादा आणि पुनर्नियुक्ती … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्ती नियमांमध्ये मोठा बदल. जाणुन घ्या माहिती New Retirement Rule 2026

नवी दिल्ली | प्रतिनिधी, दि. 29 मार्च 2026 New Retirement Rule 2026 : केंद्र सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्ती नियमांमध्ये मोठे बदल करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. या नव्या धोरणामुळे देशभरातील लाखो कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वय, सेवा कालावधी, कामगिरी मूल्यांकन आणि पेन्शन लाभांवर थेट परिणाम होणार आहे. विशेष म्हणजे, प्रशासन अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक करण्याच्या … Read more

आठव्या वेतन आयोगाबाबत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठे अपडेट, थकबाकीचा लाभ निश्चित. 8th Pay Commission

Payment Hike : 8th Pay Commission Salary Hike मुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा नवी दिल्ली | प्रतिनिधी आठव्या वेतन आयोगाच्या (8th Pay Commission) प्रतीक्षेत असलेल्या देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने नव्या वेतन आयोगाच्या Terms of Reference (ToR) ला मंजुरी दिली असून, याआधीच यास मंत्रिमंडळाची हिरवी झेंडी मिळाली होती. या प्रक्रियेस … Read more

निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाचा मोठा सन्मानाचा निर्णय. Retired Government Employees

मुंबई | 29 मार्च 2026, प्रतिनिधी  Retired Government Employees : राज्य शासनाने निवृत्त तसेच स्वेच्छा निवृत्त होणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि सकारात्मक निर्णय जाहीर केला आहे. शासन सेवेत दिलेल्या दीर्घकालीन योगदानाची दखल घेत, आता कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या वेळी स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. 📌 काय आहे शासनाचा निर्णय? शासन सेवेत अनेक वर्षे प्रामाणिकपणे … Read more

कुटुंब पेन्शन म्हणजे काय? कोणाला मिळतो फायदा? जाणुन घ्या Family Pension Rules

Family Pension Rules : निवृत्तीनंतर स्वतःसह आपल्या कुटुंबाचे आर्थिक भविष्य सुरक्षित राहावे, ही प्रत्येकाची इच्छा असते. यासाठीच अनेक कर्मचारी आधीपासूनच पेन्शनची योजना आखतात. अशा परिस्थितीत कुटुंब पेन्शन (Family Pension) ही योजना कुटुंबासाठी मोठा आधार ठरते. चला तर मग, कुटुंब पेन्शनबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया. 📌 कुटुंब पेन्शन म्हणजे काय? कुटुंब पेन्शन ही अशी योजना आहे, … Read more

एप्रिल–मे 2026 पगाराबाबत शासनाचा मोठा निर्णय, जाणुन घ्या माहिती. Employees Salary Update 

एप्रिल–मे 2026 पगाराबाबत शासनाचा मोठा निर्णय, जाणुन घ्या माहिती. Employees Salary Update  Employees Salary Update : राज्य शासनाने दिनांक 27 मार्च 2026 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) जारी केला असून, त्यामध्ये राज्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या एप्रिल आणि मे 2026 महिन्यांच्या पगाराबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. 📌 काय आहे शासन निर्णय? या GR नुसार, … Read more

बँकेत न जाता करा तक्रार व भरपाईचा दावा, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया. Online Complaint Process

बँकेत न जाता करा तक्रार व भरपाईचा दावा, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया. Online Complaint Process Online Complaint Process :  नागरिकांसाठी आता तक्रार नोंदविणे आणि भरपाईसाठी दावा करणे अधिक सोपे झाले आहे. डिजिटल सेवांमुळे ग्राहकांना घरबसल्या सर्व प्रक्रिया पूर्ण करता येत असून, बँकेत किंवा संबंधित कार्यालयात जाण्याची गरज कमी झाली आहे. योग्य पद्धतीने अर्ज भरल्यास आणि … Read more

LPG सिलिंडर बुकिंगचे नवे नियम, ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती. Lpg cylinder update 

Created by satish :- 25 march 2026 Lpg cylinder update  :- नमस्कार मित्रांनो देशभरात LPG गॅस सिलिंडरच्या बुकिंग संदर्भात काही नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्य ग्राहकांवर होणार आहे. त्यामुळे हे नियम समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. ⛽ एका महिन्यात किती सिलिंडर बुक करता येतात? नवीन नियमानुसार, घरगुती ग्राहकांना साधारणपणे … Read more

EPFO 3.0 संदर्भात आले एक महत्त्वाचे अपडेट.पहा संपूर्ण माहीती. Epfo 3.0 new update 

Created by satish :- 24 march 2026 Epfo 3.0 new update  :- नमस्कार मित्रांनो ईपीएफओ ३.० अंतर्गत, सरकारने पेन्शन आणि दाव्यांशी संबंधित सेवा अधिक जलद आणि सोप्या केल्या आहेत. आता, ७० लाखांहून अधिक लोकांना सीपीपीएस प्रणालीद्वारे वेळेवर पेन्शन मिळत आहे. ५ लाख रुपयांपर्यंतच्या कोट्यवधी दाव्यांवर स्वयंचलितपणे प्रक्रिया केली जात असून, प्रक्रियेचा कालावधी २० दिवसांवरून ३ … Read more

8वा वेतन आयोग: कधी लागू होणार, आणि पगार किती वाढणार. 8th pay march update

Created by satish :- 24 march 2026 8th pay march update :- नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे. वेतनवाढ कधी लागू होणार, किती वाढ होईल आणि कर्मचाऱ्यांना थकबाकी (arrears) मिळणार का याबाबत सध्या चर्चेला वेग आला आहे. 🗓️ कधी लागू होणार 8वा वेतन आयोग? सध्याच्या चर्चेनुसार … Read more

📢 जॉईन करा
';      
error: Content is protected !!