पीए व्याजदर 10 टक्के होणार? सरकारने दिलं मोठं स्पष्टीकरण. EPFO PF Interest Rate
EPFO PF Interest Rate : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ईपीएफओच्या (EPFO) कोट्यवधी सदस्यांसाठी सध्या सोशल मीडियावर एक बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या चर्चेनुसार, केंद्र सरकार पीएफवरील व्याजदर थेट 10 टक्क्यांपर्यंत वाढवणार असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे नोकरदार वर्गामध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, या चर्चांमध्ये कितपत तथ्य आहे आणि सरकारची … Read more