NPS कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा! विकल्प सादरीकरणाची मुदत वाढवली – जाणून घ्या संपूर्ण माहिती.Pension Scheme Update
NPS कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा! विकल्प सादरीकरणाची मुदत वाढवली – जाणून घ्या संपूर्ण माहिती Pension Scheme Update : राज्य शासनाकडून पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. वित्त विभागामार्फत दिनांक 30 मार्च 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयामुळे राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली (NPS) अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. या निर्णयामुळे हजारो राज्य कर्मचाऱ्यांना … Read more