या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संताप, शासन सेवेत सामावून घ्या अन्यथा ‘स्वेच्छा मृत्यू’ची परवानगी द्या – प्रशासनाकडे जोरदार मागणी. Samagra Shiksha Employees Protest
जळगाव / धुळे : Samagra Shiksha Employees Protest राज्यात समग्र शिक्षा अभियान अंतर्गत गेल्या अनेक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा संयम आता सुटत चालला आहे. शासनाकडून वारंवार दुर्लक्ष होत असल्याने या कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, “आम्हाला सरकारी सेवेत सामावून घ्या, अन्यथा स्वतःच्या मर्जीने मृत्यू पत्करण्याची परवानगी द्या” अशी टोकाची मागणी प्रशासनाकडे केली आहे. … Read more