दोन बायका असतील तर पेन्शन कोणाला? EPFO चे नियम स्पष्ट! EPFO Family Pension Rules 2025
EPFO Family Pension Rules 2025 : कधी असा विचार केला आहे का की EPFO सदस्याच्या दोन बायका असतील तर कौटुंबिक पेन्शन कोणाला मिळते? हा प्रश्न अनेक कुटुंबांमध्ये मोठं गोंधळ आणि वाद निर्माण करतो. पण कर्मचारी भविष्य निधी संघटना म्हणजेच EPFO याच्या नियमांमध्ये हे सगळं अगदी स्पष्ट लिहिलं आहे. चला, हे नियम अगदी साध्या भाषेत समजून … Read more