आजच्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत 6 मोठे निर्णय जाहीर! Cabinet Decision 2026
आजच्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत 6 मोठे निर्णय जाहीर! Cabinet Decision 2026 Cabinet Meeting News : दिनांक 01 एप्रिल 2026 रोजी पार पडलेल्या राज्य मंत्रीमंडळ बैठकीत नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि सरकारी यंत्रणेसाठी अत्यंत महत्त्वाचे असे 6 मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयांचा थेट परिणाम राज्याच्या विकासावर होणार असून अनेक योजनांना गती मिळणार आहे. 🚜 1. … Read more