निवृत्तीनंतर PF काढणे होणार आणखी सोपे! आता 3 दिवसांत खात्यात जमा होणार रक्कम. PF Auto Settlement
PF Auto Settlement :देशातील कोट्यवधी कर्मचारी आणि EPFO सदस्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच (EPFO) आता सेवानिवृत्तीनंतर अंतिम पीएफ रक्कम काढण्याची प्रक्रिया पूर्णपणे…