ग्रॅच्युइटी बाबत कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, जाणून घ्या.Gratuity Calculator
Created by satish : 10 January 2026. Gratuity Calculator :- नवीन कामगार संहितेमुळे ग्रॅच्युइटी मिळण्याचे नियम आता खूपच सोपे झाले आहेत. आता — फक्त एक वर्ष काम केल्यानंतर देखील कर्मचारी या लाभासाठी पात्र ठरू शकतात. पूर्वी, ५ वर्षांची सेवा आवश्यक असायची; त्यामुळे अनेक कामगारांना हे फायदे मिळत नव्हते. पण आता नियम बदलले आहेत आणि कमी … Read more