SBI-HDFC सह चार मोठ्या बँकांकडून IMPS मनी ट्रान्सफरवर नवीन चार्जेस लागू
बँकिंग बातमी : IMPS मनी ट्रान्सफरवर SBI, HDFC, PNB आणि Canara Bank ने लावले नवे शुल्क. मुंबई : Immediate Payment Service : देशातील लाखो ग्राहकांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. आता IMPS (Immediate Payment Service) द्वारे पैसे ट्रान्सफर करताना SBI, HDFC, PNB आणि Canara Bank या प्रमुख बँका नवे शुल्क आकारणार आहेत. हे नियम 1 … Read more