इन्कम-टॅक्सनंतर, आता सरकारचे लक्ष्य ‘मोठ्या बदलावर’ काय म्हणाले अर्थमंत्री itr new update
Created by satish :- 09 December 2025 itr new update :- Nirmala Sitharaman यांनी सांगितलंय की आयकर व्यवस्थेत झालेल्या सुधारणा पूर्ण झाल्यावर, आता सरकारचं पुढचं लक्ष Customs duty system (सीमा शुल्क / कस्टम ड्युटी) बदलण्याकडे आहे. आगामी बजेट (२०२६) पूर्वीच सरकार कस्टम्समध्ये मोठे सुधारणा घडवण्याची तयारी करत असल्याची त्यांनी घोषणा केली. 🔵सरकार काय बदलणार? सीतारमण … Read more