या रुग्णालयात महिलांसाठी मोफत उपचार मिळणार, आदिती तटकरेंच्या हस्ते उदघाटन. Free treatment for Women
Created by Ranjan 25 ऑगस्ट 2025 – Free treatment for Women : पनवेलमधील करंजाडे येथे ‘आदिती लाईफ केअर’ रुग्णालयाचे उद्घाटन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.…
