घर मालक न सांगता करू शकतो का हे काम, किरायेदार असाल तर जाणून घ्या संपूर्ण माहिती. Property rights
Created by navin, Date- 11 may 2025 Property rights :- नमस्कार मित्रांनो भाडेकरू आणि घरमालकांची सुरक्षितता लक्षात घेऊन भारतीय कायद्याने नियम व कायदे केले आहेत.यामध्ये, भाडेकरूची गोपनीयता आणि भाडे करारापासून ते घरमालकाच्या हक्कापर्यंत सर्व काही तपशीलवार स्पष्ट केले आहे.तुम्हीही भाड्याच्या घरात राहत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्तवाची आहे. Property update स्वतःचे घर घेण्याचे … Read more