निवृत्तीवेतनधारकांसाठी एक मोठी बातमी: सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची मूळ निवृत्तीवेतन वाढवली जाणार का? यावर सरकारने संसदेत दिले उत्तर. 8th pay new update march
Created by satish :- 17 march 2026 8th pay new update march :- नमस्कार मित्रांनो सध्या देशभरात आठव्या वेतन आयोगासंदर्भात बरीच चर्चा सुरू आहे. केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक पगार…