पाटोदा आगाराचे प्रमुख कारागीर श्रीकांत येडे पाटील यांची विभागीय उपसचिवपदी तर राज्य कार्यकारिणी सदस्य पदी आजिनाथ वारे यांची निवड. Msrtc News Update Today
पाटोदा, प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पाटोदा आगारातील प्रमुख कारागीर तथा कामगारांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा देणारे श्री. श्रीकांत येडे पाटील यांची मान्यताप्राप्त कामगार संघटनेच्या विभागीय उपसचिव पदावर निवड करण्यात आली असुन पाटोदा आगारातील आजिनाथ वारे यांची राज्य कार्यकारिणी सदस्य पदी निवड करण्यात आली आहे तसेच महेश लोंढे यांची विभागीय प्रसिद्धी प्रमुख पदी निवड झाली … Read more