कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाले पीएफ व्याजाचे पैसे ? जाणुन घ्या PF Interest 2026
कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाले पीएफ व्याजाचे पैसे ? जाणुन घ्या PF Interest 2026 PF Interest Rate : देशातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांना सध्या पीएफवरील व्याजाची प्रतिक्षा आहे. आर्थिक वर्ष 2025-26 साठी ईपीएफओने (EPFO) 8.25 टक्के व्याजदर कायम ठेवला आहे. अनेकदा खात्यात व्याज जमा होते, मात्र कर्मचाऱ्यांना त्याची माहिती मिळत नाही. त्यामुळे घरबसल्या पीएफ खात्यातील शिल्लक आणि व्याजाची … Read more