राज्य कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक संकेत; वेतनश्रेणी बदलांचा प्रस्ताव मंत्रिमंडळात जाणार. Maharashtra Government Employees Salary
मुंबई : Maharashtra Government Employees Salary : राज्यातील अनेक कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणींमध्ये सातव्या वेतन आयोगानुसार मोठ्या तफावती निर्माण झाल्या आहेत. या तफावती दूर करण्यासाठी सरकारने खुल्लर समिती स्थापन केली होती. मात्र, या समितीने काही निवडक पदांनाच सुधारित वेतनश्रेणी सुचवल्याने अनेक कर्मचारी वर्ग वंचित राहिला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. ही नाराजी हिवाळी अधिवेशनादरम्यान उघडपणे … Read more