जिल्हा परिषदेकडून सिलाई मशीन योजना; महिलांना ५०% ते ९०% पर्यंत अनुदान. Silai Machine Yojana.
📰 जिल्हा परिषदेकडून सिलाई मशीन योजना; महिलांना ५०% ते ९०% पर्यंत अनुदान. Silai Machine Yojana. सातारा | प्रतिनिधी Silai Machine Yojana : जिल्हा परिषद सातारा यांनी २०२४–२५ या आर्थिक वर्षासाठी महिलांसाठी विशेष “सिलाई मशीन योजना” सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना ५० टक्क्यांपासून ९० टक्क्यांपर्यंत अनुदानावर सिलाई मशीन देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील महिलांना … Read more