आरबीआयची मोठी कारवाई! आयसीआयसीआय बँकेसह चार सहकारी बँकांना लाखोंचा दंड. RBI new Update
आरबीआयची मोठी कारवाई! आयसीआयसीआय बँकेसह चार सहकारी बँकांना लाखोंचा दंड. RBI new Update मुंबई |.. RBI New Update : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) मोठी कारवाई करत आयसीआयसीआय बँकेसह देशातील चार सहकारी बँकांवर आर्थिक दंड ठोठावला आहे. नियमन आणि बँकिंग मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. आयसीआयसीआय बँकेवर ₹75 लाखांचा दंड आरबीआयच्या मते, … Read more