सरकारी कर्मचाऱ्यांची मोठी मागणी! वार्षिक वेतनवाढ 3% ऐवजी 6% करण्याचा प्रस्ताव. 8th Pay Commission
8th Pay Commission Update : आठव्या वेतन आयोगाबाबत केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांकडून महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्या मान्य झाल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दिल्ली : केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी आठव्या वेतन आयोगाबाबत (8th Pay Commission) मोठी अपडेट समोर आली आहे. केंद्र सरकार विविध कर्मचारी संघटनांशी सातत्याने चर्चा … Read more