मुंबई : SBI Home Loan Latest News : घर खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या होम लोनच्या व्याजदरात कपात करत ते 7.25 टक्क्यांपर्यंत कमी केले आहेत. यामुळे नवीन गृहकर्ज घेणाऱ्यांची ईएमआय कमी होणार आहे.
ग्रॅच्युटी व अंतिम देयकांच्या विलंबाविरोधात हे निवृत्त कर्मचारी उच्च न्यायालयात जाणार. Government Employees News
मुंबई : Government Employees News नमस्कार मित्रानो बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) उपक्रमातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटी व इतर अंतिम देयके वेळेत न मिळाल्यामुळे मोठा असंतोष निर्माण झाला आहे. या गंभीर प्रश्नाकडे वारंवार लक्ष वेधूनही तोडगा न निघाल्याने आता निवृत्त BEST कर्मचारी उच्च न्यायालयात धाव घेण्याच्या तयारीत आहेत. अडीच वर्षांपासून अंतिम देयके प्रलंबित BEST … Read more