RBI ने जाहीर केल्या देशातील टॉप 3 Safe Banks | FD, Loan, EMI स्थिरता वाढणार. RBI D-SIB Banks 2025
RBI D-SIB Banks 2025 : भारतीय रिझर्व्ह बँकेनं देशातील तीन मोठ्या बँकांना — SBI, HDFC Bank आणि ICICI Bank — यांना Domestic Systemically Important Banks (D-SIBs) असा “सर्वात सुरक्षित बँक” दर्जा दिला आहे. या वर्गातील बँका देशाच्या आर्थिक स्थिरतेसाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात आणि आर्थिक संकटाच्या काळातही या बँकांचे व्यवहार सुरक्षित आणि स्थिर राहतात. D-SIB … Read more