मुंबई : SBI Home Loan Latest News : घर खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या होम लोनच्या व्याजदरात कपात करत ते 7.25 टक्क्यांपर्यंत कमी केले आहेत. यामुळे नवीन गृहकर्ज घेणाऱ्यांची ईएमआय कमी होणार आहे.
राज्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा : सहावा वेतन आयोगापासून वाढीव भत्ता व थकबाकी मिळणार. Monthly Incentive Allowance
Monthly Incentive Allowance : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे. वित्त विभागामार्फत जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव प्रोत्साहन भत्त्यासह सहावा वेतन आयोग लागू झाल्यापासूनची थकबाकी देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचा लाभ विशेषतः आदिवासी व नक्षलग्रस्त भागात कार्यरत कर्मचाऱ्यांना होणार आहे. आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता. Monthly … Read more