तुमची एक छोटीशी चूक, आणि PPF व्याजावर टॅक्स भरणं लागू शकतं! Ppf interest update

Created by satish :- 09 December 2025

Ppf interest update :- नमस्कार मित्रांनो PPF ही एक कर-वाचवणारी गुंतवणूक योजना आहे. सामान्यतः या योजनेत गुंतवलेल्या रकमेवर मिळणारे व्याज किंवा मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कम दोन्ही करमुक्त असतात. 

🔵तरीही, एक छोटी चूक तुमच्यासाठी महाग ठरू शकते

जर तुमचं PPF खातं निष्क्रिय (dormant / inactive) झाले म्हणजे वर्षात किमान आवश्यक रक्कम भरणं झालं नाही तर तुमच्या करमुक्त व्याजाचा दर्जा हरवू शकतो. अशा स्थितीत, व्याजावर टॅक्स द्या लागू शकतो. Ppf interest update

⭕PPF खातं ‘सक्रिय’ ठेवण्यासाठी काय करावं?

  • वर्षातून किमान ₹५०० जमा करणे आवश्यक आहे. 
  • हे रक्कम वेळेवर न भरल्यास, खाते निष्क्रिय होऊन त्यावरचे करमुक्त व्याज परताव्यावर टॅक्स लागू होऊ शकतो. 
  • एकदा खाते निष्क्रिय झालं, तर त्यावर मिळणाऱ्या कर्ज सुविधा किंवा आंशिक पैसे काढण्याच्या सुविधाही बंद होऊ शकतात. 
See also  eKYC शिवाय मिळणार नाही ₹1,500 मदत – आवश्यक कागदपत्रे व प्रक्रिया जाणून घ्या. Majhi Ladki Bahin Yojana

⭕तुम्ही काय लक्षात ठेवावे

PPF गुंतवणूक करत असताना दरवर्षी किमान ₹५०० भरावा नाहीतर कर-मुक्त लाभ हरवू शकता. 

खाते “निष्क्रिय” झालं तर व्याज टॅक्स-फ्री राहत नाही — त्यामुळे सावध रहा. 

नियमित गुंतवणूक आणि वेळेवर भरणा केल्यास PPF एक विश्वासार्ह, करमुक्त दीर्घकालीन योजना आहे. Ppf interest update

Leave a Comment