या रुग्णालयात महिलांसाठी मोफत उपचार मिळणार, आदिती तटकरेंच्या हस्ते उदघाटन. Free treatment for Women
Created by Ranjan 25 ऑगस्ट 2025 – Free treatment for Women : पनवेलमधील करंजाडे येथे ‘आदिती लाईफ केअर’ रुग्णालयाचे उद्घाटन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या रुग्णालयात महिलांसाठी मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कार्यक्रमात बोलताना मंत्री तटकरे म्हणाल्या, “करंजाडे परिसरात आधुनिक सोयीसुविधांनी सज्ज असे हे मोठे रुग्णालय … Read more