पावसामुळे हाहाकार, आयएमडीने या 4 जिल्यांमध्ये जारी केला इशारा. Maharashtra News
Maharashtra News :- दोन दिवसांच्या पावसानंतर, पुन्हा एकदा मुसळधार पावसाने कहर केला आहे. नांदेड, हिंगोली, धाराशिव आणि लातूरसह अनेक भागात मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्याचा मोठा फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे आधीच कठीण परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना आता आणखी नुकसान सहन करावे लागले आहे. मुसळधार पावसामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील संपर्क तुटला आहे. पैनगंगा नदीच्या पाण्याची … Read more