कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्तांसाठी मोठा दिलासा, पहा संपूर्ण माहिती.
Employees update :– कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) ने कर्मचाऱ्यांसाठी एक क्रांतिकारी घोषणा केली आहे. जानेवारी 2026 पासून PF Withdrawal Online Process पूर्णपणे डिजिटल होणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना आता कागदपत्रांचा त्रास, ऑफिसचे चकरा आणि लांब प्रक्रिया यापासून पूर्णपणे मुक्ती मिळणार आहे. सरकारचा उद्देश आहे की प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याच्या EPF Balance आणि Pension Fund वर सहज … Read more