सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्या बाबत मोठी बातमी… Da new update
Created by satish :- 12 December 2025 Da new update :- नमस्कार मित्रांनो ८ व्या वेतन आयोगाच्या डीए वाढीमुळे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच धक्का बसू शकतो. १ कोटी २० लाखांहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना निराशाजनक बातमी मिळू शकते. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याबाबत (डीए) पुढील काही आठवड्यात घोषणा केली जाईल अशी चर्चा … Read more