तुमच्या पीएफ खात्यात कंपनी किती आणि कसं पैसे भरते? हिशोब समजला तर गैरसमज दूर होईल. EPF Update.

तुमच्या पीएफ खात्यात कंपनी किती आणि कसं पैसे भरते? हिशोब समजला तर गैरसमज दूर होईल. EPF Update.

9 ऑगस्ट २०२५ —

EPF Update. कर्मचारी भविष्य निधी (EPF) ही योजना देशातील लाखो कर्मचाऱ्यांसाठी बचतीचं मोठं साधन आहे. मात्र, अनेक कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगारपत्रकात (Pay Slip) कंपनीकडून येणारं योगदान कमी का दिसतं, हा प्रश्न पडतो. यामागचं नेमकं कारण आता स्पष्ट झालं आहे.

२० पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या कंपन्यांना नियम बंधनकारक.

EPFO (कर्मचारी भविष्य निधी संघटना)चे नियम सांगतात की, २० किंवा त्याहून अधिक कर्मचारी असलेल्या खाजगी कंपन्यांनी पीएफ योजना लागू करणं बंधनकारक आहे. यानुसार, कर्मचाऱ्याच्या मूळ पगाराच्या (Basic Salary) १२ टक्के रक्कम कर्मचारी स्वतः भरतो, तर १२ टक्के रक्कम कंपनी भरते.

See also  या नियमांमध्ये बदल, जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर तुमच्या साठी महत्वाची बातमी. Central Employees cghs news

कंपनीचं योगदान पूर्ण पीएफमध्ये जात नाही. EPF Update news 

पे-स्लिपमध्ये कंपनीचं योगदान कमी दिसण्याचं कारण म्हणजे ही रक्कम थेट पीएफ खात्यात न जाता तीन भागांत विभागली जाते —

  1. EPF (निवृत्ती निधी).
  2. EPS (कर्मचारी पेन्शन योजना).
  3. EDLI (विमा योजना).

उदाहरणातून स्पष्ट हिशोब. EPF Update news .

जर कर्मचारी दर महिन्याला ₹२,००० भरत असेल, तर कंपनीलाही ₹२,००० भरावे लागतात. मात्र, त्यातील फक्त ३.६७% (सुमारे ₹६११) पीएफ खात्यात जमा होतं, आणि उर्वरित ८.३३% पेन्शन योजनेत (EPS) जातं.

Leave a Comment