या कामगारांच्या मुलांना मिळणार 1 लाख रुपये शिष्यवृत्ती, जाणुन घ्या माहिती. Maharashtra Labour Scholarship 2025
बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना : मुलांसाठी 1 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत. Maharashtra Labour Scholarship 2025 : सरकारकडून बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना राबवली जाते. या योजनेतून विद्यार्थी इंजिनीअरिंग, मेडिकल, डिप्लोमा, पदवी किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी दरवर्षी ₹1,00,000 पर्यंत आर्थिक मदत मिळवू शकतात. या शिष्यवृत्तीचा उद्देश म्हणजे गरीब आणि बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी … Read more