राज्य कर्मचारी सेवा नियमावलीत महत्त्वाचे बदल, सरकारने घेतला मोठा निर्णय. Maharashtra State Employee Rules

राज्य कर्मचारी सेवा नियमावलीत महत्त्वाचे बदल, सरकारने घेतला मोठा निर्णय. Maharashtra State Employee Rules मुंबई | प्रतिनिधी, दि. 28 ऑगस्ट 2025. Maharashtra State Employee Rules : राज्य शासनाने आपल्या अधिपत्याखालील कर्मचाऱ्यांसाठी लागू असलेल्या सेवा नियमावलीत काही महत्त्वाचे बदल केले असून, या नव्या नियमांचा परिणाम शासकीय कामकाजाच्या कार्यपद्धतीवर आणि कर्मचाऱ्यांच्या सेवाशर्तींवर होणार आहे. 📌 सेवा नियमात … Read more

या सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत; गणेशोत्सवाला आंदोलनाचा इशारा सरकारकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी. Employees Payment News 

या सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत; गणेशोत्सवाला आंदोलनाचा इशारा सरकारकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी. Employees Payment News   28 ऑगस्ट 2025 – Employees Payment News : नमस्कार मित्रानो महाराष्ट्रातील आश्रमशाळा कर्मचाऱ्यांना अजूनही जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचे वेतन मिळालेले नाही. यामुळे कर्मचाऱ्यांना प्रचंड आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गणेशोत्सवाच्या आधीच वेतन देण्याचे आदेश असूनदेखील संबंधित विभागाकडून वेळेवर … Read more

महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; सप्टेंबरमध्ये राज्यव्यापी आंदोलनाची तयारी. Maharashtra government employees protest 2025. 

महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; सप्टेंबरमध्ये राज्यव्यापी आंदोलनाची तयारी. Maharashtra government employees protest 2025.  मुंबई | प्रतिनिधी Maharashtra government employees protest 2025  : महाराष्ट्रातील शासकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या 9 प्रलंबित मागण्यांसाठी सप्टेंबर महिन्यात राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. यामध्ये विविध खात्यांचे कर्मचारी, शिक्षक, सेवापूर्व लष्करी कर्मचारी, तसेच सेवानिवृत्त कर्मचारी देखील सहभागी होणार असल्याची माहिती राज्य … Read more

या विभागातील 80% कर्मचाऱ्यांना सप्टेंबरपासून पगारवाढ, तरीही 12 हजार कर्मचाऱ्यांची कपात. Employees Payment 

या विभागातील 80% कर्मचाऱ्यांना सप्टेंबरपासून पगारवाढ, तरीही 12 हजार कर्मचाऱ्यांची कपात. Employees Payment  मुंबई | 27 ऑगस्ट 2025 – Employees Payment : देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने आपल्या जवळपास 80 टक्के कर्मचाऱ्यांना पगारवाढ देण्याची घोषणा केली आहे. ही वाढ 1 सप्टेंबर 2025 पासून लागू होणार असून, कंपनीने याबाबत कर्मचाऱ्यांना ई-मेलद्वारे … Read more

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन योजनेअंतर्गत महत्त्वाचे बदल ; एक वेळ स्विचची सुविधा उपलब्ध. Unified Pension Scheme 2025

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन योजनेअंतर्गत महत्त्वाचे बदल ; एक वेळ स्विचची सुविधा उपलब्ध. Unified Pension Scheme 2025 नवी दिल्ली | 27 ऑगस्ट 2025 –  Unified Pension Scheme 2025 : नमस्कार मित्रानो राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) अंतर्गत येणाऱ्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थ मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. 24 जानेवारी 2025 रोजी अधिसूचित केलेल्या युनिफाईड पेन्शन … Read more

बाप्पा पावला, राज्य कर्मचाऱ्यांना आजच वेतन व निवृत्तीवेतन. Govt Salary Release

बाप्पा पावला, राज्य कर्मचाऱ्यांना आजच वेतन व निवृत्तीवेतन. Govt Salary Release मुंबई, 26 ऑगस्ट 2025 –Govt Salary Release :  गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. राज्यातील शासकीय अधिकारी-कर्मचारी, अनुदानित शैक्षणिक संस्था, कृषी विद्यापीठे तसेच निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांना ऑगस्ट महिन्याचे वेतन व निवृत्तीवेतन आज म्हणजेच 26 ऑगस्ट 2025 रोजी अदा करण्यात … Read more

या कामगारांच्या मुलांना मिळणार 1 लाख रुपये शिष्यवृत्ती, जाणुन घ्या माहिती. Maharashtra Labour Scholarship 2025

बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना : मुलांसाठी 1 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत.  Maharashtra Labour Scholarship 2025 : सरकारकडून बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना राबवली जाते. या योजनेतून विद्यार्थी इंजिनीअरिंग, मेडिकल, डिप्लोमा, पदवी किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी दरवर्षी ₹1,00,000 पर्यंत आर्थिक मदत मिळवू शकतात. या शिष्यवृत्तीचा उद्देश म्हणजे गरीब आणि बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी … Read more

या रुग्णालयात महिलांसाठी मोफत उपचार मिळणार, आदिती तटकरेंच्या हस्ते उदघाटन. Free treatment for Women

Created by Ranjan 25 ऑगस्ट 2025  –  Free treatment for Women :  पनवेलमधील करंजाडे येथे ‘आदिती लाईफ केअर’ रुग्णालयाचे उद्घाटन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या रुग्णालयात महिलांसाठी मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कार्यक्रमात बोलताना मंत्री तटकरे म्हणाल्या, “करंजाडे परिसरात आधुनिक सोयीसुविधांनी सज्ज असे हे मोठे रुग्णालय … Read more

महापालिकेत ५०० हून अधिक कर्मचाऱ्यांना शोकॉज नोटिस, वेळेवर न आल्याचा फटका. Municipal employees punctuality

पुणे महापालिकेत ५०० हून अधिक कर्मचाऱ्यांना शोकॉज नोटिस, वेळेवर न आल्याचा फटका. Municipal employees punctuality पुणे, 25 ऑगस्ट 2025 – Municipal employees punctuality :   पुणे महापालिकेत (PMC) वेळेवर कार्यालयात न येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात आली आहे. सकाळी ९:४५ वाजता कार्यालयीन वेळ सुरू असूनही अनेक कर्मचारी दुपारी १० ते १२ वाजेपर्यंत पोहोचत असल्याचे लक्षात आले. … Read more

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील बोगस लाभार्थ्यांचा सुळसुळाट. Mazi Ladki Bahin Yojana

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील बोगस लाभार्थ्यांचा सुळसुळाट. Mazi Ladki Bahin Yojana मुंबई : Mazi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सत्ताधाऱ्यांसाठी निवडणुकीत वरदान ठरली होती. परंतु आता हीच योजना सरकारला डोईजड ठरत असल्याचे चित्र दिसत आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांत लाखो बोगस लाभार्थी उघड झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. निवडणुकीपूर्वी कोणतीही पडताळणी … Read more