थकीत वेतन व पीएफसाठी राज्यातील या कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन,| Outstanding Salary Payment
थकीत वेतन व पीएफसाठी राज्यातील या कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन,| Outstanding Salary Payment Outstanding Salary Payment : वाई नगरपालिकेत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. अनेक महिन्यांपासून थकीत असलेले वेतन तसेच भविष्य निर्वाह निधी (PF) जमा न केल्याच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी हा आक्रमक पवित्रा घेतला आहे. नगरपालिकेअंतर्गत स्वच्छता, पाणीपुरवठा, … Read more