राज्य अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी 4 महत्त्वाचे निर्णय लागू, शासन निर्णय निर्गमित. Maharashtra Government GR 2026
राज्य कर्मचाऱ्यांसाठी 02 जानेवारी 2026 चे 4 महत्त्वाचे शासन निर्णय (GR) जाहीर. मुंबई | दि 04 जानेवारी 2026 Maharashtra Government GR 2026 : राज्य शासनाने दिनांक 02 जानेवारी 2026 रोजी राज्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संदर्भात चार महत्त्वाचे शासन निर्णय (GR) जाहीर केले आहेत. या निर्णयांचा थेट परिणाम विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर होणार असून, पदोन्नती, … Read more