JOSAA Counselling 2025 सुरू: रजिस्ट्रेशन आणि चॉइस फिलिंगसाठी अंतिम तारीख जवळ
JOSAA Counselling 2025 सुरू: रजिस्ट्रेशन आणि चॉइस फिलिंगसाठी अंतिम तारीख जवळ! JOSAA Counselling 2025: नमस्कार मित्रानो JEE Main आणि Advanced परीक्षेत यश मिळवल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांसमोर पुढचा मोठा टप्पा असतो – योग्य कॉलेज आणि कोर्स निवडणं. “रजिस्ट्रेशन कधी करायचं?”, “कॉलेजचं प्राधान्यक्रम कसं ठरवायचं?”, “डेडलाइन चुकली तर?” – हे प्रश्न तुमच्याही मनात असतील. या लेखात आपण JOSAA … Read more