UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी, 1 ऑगस्टपासून नियम बदलणार आहेत, NPCI ने जारी केल्या सूचना. UPI Daily Limit
UPI Daily Limit : जर तुम्ही Google Pay, PhonePe किंवा Paytm सारख्या ॲप्सद्वारे UPI वापरत असाल तर 1 ऑगस्ट 2025 पासून तुमच्या अनुभवात मोठा बदल होणार आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन…