या पेन्शन धारकांची पेन्शन बंद, जाणून घ्या संपूर्ण माहिती. Life certificate update December
Life certificate update December :- जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची शेवटची संधी काल म्हणजे ३० नोव्हेंबर होती. या अंतिम मुदतीपर्यंत जीवन प्रमाणपत्र सादर केले नसेल तर पेन्शन निलंबित होऊ शकते. जर तुम्ही देखील पेन्शनधारक असाल आणि तुमचे प्रमाणपत्र सादर केले नसेल, तर तुम्हाला अडचणी येऊ शकतात. जीवन प्रमाणपत्र सादर करण्याचे अनेक मार्ग आहेत. लोक अनेकदा बँकेत … Read more