कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! लोकसभेत दोन महत्त्वाची विधेयके सादर; काय मिळणार लाभ? Government Employee News

Created by satish :- 07 December 2025 Government Employee News :- केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि देशातील लाखो कामगारांसाठी एक महत्त्वाची बातमी लोकसभेतून समोर आली आहे. देशात लवकरच एक नवा कामगार-केंद्रित कायदा लागू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत दोन महत्त्वाची विधेयके मांडली आहेत. ही विधेयके मंजूर झाल्यास कामगारांच्या हक्कांचे संरक्षण … Read more

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्य कर्मचाऱ्यांसाठी 3 नवे आदेश जाहीर. Maharashtra Government Employee News

Maharashtra Government Employee : महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी डिसेंबरचा पहिला आठवडा खास ठरला आहे. अलीकडेच राज्य सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्सला परवानगी दिल्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये नव्या वेतनाबद्दल चर्चा आणखीनच वाढली आहे. केंद्राकडून नवा वेतन आयोग लागू झाल्यावर राज्य कर्मचाऱ्यांनाही या बदलांचा लाभ मिळणार असल्याने सर्वांचे लक्ष यावर आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांकडून तीन … Read more

सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठी पगारवाढ मिळणार, वाढलेले पैसे तुमच्या खात्यात कधी जमा होतील ते जाणून घ्या? Employee salary increase

Created by satish : 05 December 2025 Employee salary increase :- सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने नोव्हेंबर २०२५ मध्ये आठवा वेतन आयोग स्थापन केला आणि त्याच्या संदर्भ अटी (ToR) मंजूर केल्या. तेव्हापासून, देशभरातील लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारक अपेक्षित पगार किंवा पेन्शन वाढीची आतुरतेने वाट पाहत आहेत. 🔵अहवाल कधी प्रसिद्ध होईल? … Read more

दोन बायका असतील तर पेन्शन कोणाला? EPFO चे नियम स्पष्ट! EPFO Family Pension Rules 2025

EPFO Family Pension Rules 2025 :  कधी असा विचार केला आहे का की EPFO सदस्याच्या दोन बायका असतील तर कौटुंबिक पेन्शन कोणाला मिळते? हा प्रश्न अनेक कुटुंबांमध्ये मोठं गोंधळ आणि वाद निर्माण करतो. पण कर्मचारी भविष्य निधी संघटना म्हणजेच EPFO याच्या नियमांमध्ये हे सगळं अगदी स्पष्ट लिहिलं आहे. चला, हे नियम अगदी साध्या भाषेत समजून … Read more

सरकार, पेन्शन का वाढवत नाही? संसदेत एक प्रश्न विचारण्यात आला आणि मंत्र्यांनी त्याचे सडेतोड उत्तर दिले. Pension increase update

Created by satish : 05 December 2025 Pension increase update :- कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत (EPS-95) पेन्शन वाढीची अपेक्षा यावेळी पूर्ण झालेली दिसत नाही. सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की ते सध्याच्या 1,000 रुपयांवरून 7,500 रुपये किमान मासिक पेन्शन वाढवण्याचा विचार करत नाही, असे कामगार आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी सोमवारी लोकसभेत लेखी उत्तरात सांगितले. खासदार … Read more

मुंबईतील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 6 डिसेंबरची विशेष सुट्टी जाहीर! Mumbai Government Holiday Update 2025

Mumbai Government Holiday Update 2025: महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी या क्षणी सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. परंतु ही सुट्टी संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व कर्मचाऱ्यांना लागू नसून, केवळ मुंबई शहर आणि मुंबई उपनगरातील शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठीच लागू आहे. मुंबईत लाखोंची … Read more

RBI ची मोठी घोषणा येणाऱ्या नवीन वर्षात कर्जधारकांना दिलासा. RBI New Update

RBI चा मोठा निर्णय: 2026 पासून फ्लोटिंग-रेट कर्जावर प्री-पेमेन्ट शुल्क रद्द. RBI New Update मुंबई | 3 डिसेंबर 2025 – RBI New Update : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) कर्जदारांसाठी मोठा दिलासा जाहीर केला आहे. 1 जानेवारी 2026 पासून फ्लोटिंग-रेट कर्जावर प्री-पेमेन्ट (वेळेआधी फेडीकरण) शुल्क पूर्णपणे रद्द होणार आहे. या निर्णयामुळे गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज आणि लघु-मध्यम … Read more

सर्व सरकारी आणि निमसरकारी कार्यालयाना लागु,  आता POSH कायदा उल्लंघन केल्यास थेट 50 हजार दंड! POSH Act Maharashtra

Created by R. R. Shaikh मुंबई :  POSH Act Maharashtra कार्यस्थळी महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी लागू असलेला POSH (Prevention of Sexual Harassment Act) कायदा अधिक कडकपणे अंमलात आणण्याच्या दिशेने सरकारने पावले उचलली आहेत. राज्यातील सर्व सरकारी, निमशासकीय तसेच खासगी आस्थापनांनी या कायद्याचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे, असे स्पष्ट निर्देश महिला व बालविकास आयुक्त नयना गुंडे … Read more

फिटमेंट फॅक्टरवर चर्चेला वेग, TOR सर्क्युलरमध्ये विलंबामुळे कर्मचार्‍यांची वाढती चिंता. Fitment Factor News.

नवी दिल्ली |  11 जानेवारी 2026– Fitment Factor News :  केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. आठव्या वेतन आयोगाबाबत सरकारकडून हालचाली सुरू असून, अलीकडील बैठकींमध्ये आयोगाच्या गठनावर महत्त्वपूर्ण चर्चा झाली आहे. मात्र TOR (Terms of Reference) सर्क्युलर जारी करण्यात विलंब होत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. काय आहे ताजं अपडेट?. सरकारी कर्मचारी राष्ट्रीय … Read more

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, पेन्शन योजनेचे नियम बदलले, मोठा दिलासा. Central Employee news today

Created by Satish : 02 December 2025 Central Employee news today :- केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती नियोजनाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. एनपीएस (नॅशनल पेन्शन स्कीम) आणि यूपीएस (युनिफाइड पेन्शन स्कीम) मध्ये गुंतवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आता त्यांच्या गुंतवणुकीवर अधिक नियंत्रण असेल. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (पीएफआरडीए) ने गुंतवणूक पर्यायांची संख्या चार वरून … Read more