शाळांमध्ये शारीरिक शिक्षा देण्यावर पूर्ण बंदी, शिक्षण विभागाचा नवा SOP जारी. School Education SOP
मुंबई : School Education SOP : राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शारीरिक शिक्षेविरोधात शिक्षण विभागाने कडक भूमिका घेतली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी शारीरिक शिक्षा पूर्णपणे बंद करण्याबाबत नवा SOP (Standard Operating Procedure) जारी करण्यात आला आहे. या SOP नुसार शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच शाळा व्यवस्थापनावर स्पष्ट जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. शारीरिक … Read more