या कर्मचाऱ्यांना निवृत्ती नंतर दिलासा, 2005 नंतर च्या कर्मचाऱ्यांना पुन्हा मोफत वैद्यकीय उपचार सुरु. Retired Government Employees Benefits
दि 10-01-2026 Retired Government Employees Benefits : नमस्कार मित्रानो पुणे महानगरपालिकेने (PMC) 2005 नंतर सेवेत दाखल झालेल्या निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. या कर्मचाऱ्यांसाठीची आंशिक मोफत वैद्यकीय उपचार योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही योजना सुमारे दोन वर्षांपूर्वी बंद करण्यात आली होती, त्यामुळे अनेक निवृत्त कर्मचाऱ्यांना उपचारासाठी आर्थिक … Read more