Banking News : देशभरातील बँक ग्राहकांसाठी मोठी खुशखबर! RBI च्या निर्णयानंतर 4 बँकांनी कर्ज व्याजदर कमी केले.Bank loan interest update
Created by satish :- 07 December 2025 Bank loan interest update :- देशभरातील बँक ग्राहकांसाठी आज एक मोठं अपडेट समोर आलं आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो दरात कपात केल्यानंतर देशातील चार प्रमुख बँकांनी कर्जावरील व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी काळात गृहकर्ज, वाहन कर्ज आणि इतर कर्जांच्या EMI मध्ये थेट घट होणार आहे, … Read more