आता गरीब दुर्बलांसाठी घर मिळवण्याची सुवर्णसंधी! असा करा अर्ज. Gharakul Yojana 2025

आता गरीब दुर्बलांसाठी घर मिळवण्याची सुवर्णसंधी! असा करा अर्ज. Gharakul Yojana 2025

🏠 घरकुल योजनेचे उद्दिष्ट

Gharakul Yojana 2025 – नमस्कार मित्रानो महाराष्ट्र सरकारने ग्रामीण व शहरी भागातील गरजू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, अनुसूचित जाती-जमाती व झोपडपट्टीमधील नागरिकांसाठी सुरक्षित आणि पक्क्या घरांची सोय करण्यासाठी ही योजना सुरू केली आहे.

पात्रता निकष. Gharakul Yojana 2025

  1. – अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  2. – अर्जदाराकडे स्वतःचे घर नसावे.
  3. – अर्जदार BPL/EWS/SC/ST/OBC वर्गातील असावा.
  4. – जमिनीवर कायदेशीर मालकी हवी.
See also  राज्य कर्मचारी वेतन निश्चिती प्रक्रिया कशी होते – वाचा सविस्तर माहिती. Maharashtra State Employees

आवश्यक कागदपत्रे. Gharakul Yojana 2025

  • – आधार कार्ड, मतदार कार्ड, पॅन कार्ड
  • – उत्पन्न प्रमाणपत्र.
  • – जाती प्रमाणपत्र (जर लागू असेल तर)
  • – घर नसल्याचा शपथपत्र.
  • – जमीन दस्तऐवज (जर स्वतःची जमीन असेल).
  • – छायाचित्रे

अर्ज प्रक्रिया. Gharakul Yojana 2025

ऑनलाइन अर्ज:

  1. 1. अधिकृत पोर्टलवर जा 
  2. 2. नोंदणी करा
  3. 3. अर्ज फॉर्म भरा
  4. 4. कागदपत्रे अपलोड करा.
  5. 5. अर्ज सबमिट करा व अर्ज क्रमांक सुरक्षित ठेवा

ऑफलाइन अर्ज:

– जवळच्या ग्रामपंचायत, नगरपरिषद किंवा तहसील कार्यालयात भेट द्या
– फॉर्म मिळवा, भरा आणि आवश्यक कागदपत्रांसह सबमिट करा

अर्ज स्थिती कशी तपासाल? Gharakul Yojana 2025

– अर्ज केल्यानंतर मिळालेल्या Application ID किंवा आधार क्रमांकाच्या आधारे अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्जाची स्थिती पाहता येते.

See also  2004 नंतर रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, जाणून घ्या संपूर्ण माहिती. Employees pension update

घरकुल योजनेचे फायदे

– मोफत किंवा अत्यल्प किमतीत घर मिळण्याची संधी
– पक्के घर मिळाल्यामुळे सुरक्षितता वाढते
– सामाजिक सन्मान व आत्मनिर्भरतेला चालना
– महिलांसाठी प्राधान्य

अडचणी येऊ शकतात:

– माहितीचा अभाव, इंटरनेट उपलब्धतेचा अभाव, योग्य मार्गदर्शन न मिळणे
➡️ उपाय: स्थानिक कार्यालयात जाऊन मदत घेणे, ग्रामसेवक/सरपंच यांच्याशी संपर्क साधणे

अंतिम तारीख. Gharakul Yojana 2025

– अर्ज प्रक्रिया सुरू आहे – तरी लवकर अर्ज करणे योग्य.
– अंतिम दिनांक लवकरच जाहीर होईल.

Leave a Comment