राज्य कर्मचाऱ्यांसाठी 3 महत्त्वाचे GR जारी जारी, जाणुन घ्या. Shasan Nirnay 2026

राज्य कर्मचाऱ्यांसाठी 3 महत्त्वाचे GR जारी जारी, जाणुन घ्या. Shasan Nirnay 2026 

Shasan Nirnay 2026 :  दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी राज्य शासनाकडून राज्य कर्मचारी व अधिकाऱ्यां संदर्भात तीन अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित करण्यात आले आहेत. या निर्णयांचा लाभ विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना होणार आहे.

🔹 01. पदोन्नती व पदस्थापना (गृह विभाग)

गृह विभागामार्फत भारतीय पोलीस सेवेच्या (IPS) निवड श्रेणीतील अधिकाऱ्यांना पदोन्नती व पदस्थापना देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
👉 या निर्णयाअंतर्गत एकूण 09 अधिकाऱ्यांना पदोन्नतीसह नवीन पदस्थापना देण्यात आलेली आहे.

See also  लाडकी बहीण योजनेत e-KYC अनिवार्य; २६.३४ लाख अपात्र लाभार्थींवरील देयके जूनपासून थांबवली. Ladaki Bahin Yojana 2025

🔹 02. अधिकारी-कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रम (सार्वजनिक बांधकाम विभाग)

सार्वजनिक बांधकाम विभागातील संचालक, उपवने व उद्याने, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या अंतर्गत
सरळसेवेने व पदोन्नतीने कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

🔹 03. अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कार्यक्षेत्र निश्चित करणे Shasan Nirnay 2026

(उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग)** उद्योग, ऊर्जा व कामगार विभागामार्फत निर्गमित शासन निर्णयानुसार
कामगार आयुक्त कार्यालयातील गट ‘अ’ व ‘ब’ संवर्गातील अधिकाऱ्यांचे कार्यक्षेत्र निश्चित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
या निर्णयामुळे प्रशासकीय कामकाज अधिक सुसूत्र व प्रभावी होणार आहे.


📄 GR Download (PDF)

वरील तिन्ही शासन निर्णयांचे अधिकृत PDF डाउनलोड करण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करा 

Leave a Comment