RBI ने जाहीर केल्या देशातील टॉप 3 Safe Banks | FD, Loan, EMI स्थिरता वाढणार. RBI D-SIB Banks 2025

RBI D-SIB Banks 2025 :  भारतीय रिझर्व्ह बँकेनं देशातील तीन मोठ्या बँकांना — SBI, HDFC Bank आणि ICICI Bank — यांना Domestic Systemically Important Banks (D-SIBs) असा “सर्वात सुरक्षित बँक” दर्जा दिला आहे.
या वर्गातील बँका देशाच्या आर्थिक स्थिरतेसाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात आणि आर्थिक संकटाच्या काळातही या बँकांचे व्यवहार सुरक्षित आणि स्थिर राहतात.

D-SIB म्हणजे काय?

D-SIB म्हणजे अशा बँका ज्यांचा आकार, Deposit Base, कर्जवाटप आणि आर्थिक व्यवहार संपूर्ण अर्थव्यवस्थेला दिशा देतात.
या बँका ‘Too Big To Fail’ श्रेणीत येतात. त्यामुळे RBI या बँकांवर अतिरिक्त Capital Buffer आणि कडक नियामक नियंत्रण ठेवते.

See also  Redmi Note 14 SE 5G 28 जुलै रोजी भारतात लॉन्च, याचे भन्नाट फिचर्स घ्या जाणुन

ग्राहकांना मिळणारे मोठे फायदे

1) ठेवी अधिक सुरक्षित

SBI, HDFC Bank आणि ICICI Bank मध्ये ठेवलेले पैसे देशातील इतर कोणत्याही बँकेपेक्षा अधिक सुरक्षित मानले जातात.
Savings Account, Fixed Deposit आणि Recurring Deposit गुंतवणुकीसाठी ही बँका सर्वात सुरक्षित पर्याय आहेत.

2) FD आणि RD गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम

स्थिर व्याजदर, मजबूत आर्थिक रचना आणि कमी जोखीम यामुळे ही बँका दीर्घकालीन FD व RD गुंतवणुकीसाठी विश्वासार्ह मानल्या जातात.

3) कर्जाच्या EMI मध्ये स्थिरता

Home Loan, Car Loan किंवा Personal Loan घेणाऱ्या ग्राहकांना या बँकांच्या स्थिर आर्थिक स्थितीमुळे EMI मध्ये जास्त स्थिरता मिळते.
Loan Interest Rate मध्ये अनिश्चितता कमी होते.

4) डिजिटल बँकिंग सेवांमध्ये सुधारणांची अपेक्षा

See also  EPFO कडून मोठी दिलासादायक घोषणा; मृत्यू राहत निधीची रक्कम वाढवून ₹15 लाख. EPFO death relief fund

या दर्जामुळे विदेशी गुंतवणूक वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे बँकिंग सेवा, तंत्रज्ञान आणि ग्राहक अनुभव आणखी सुधारू शकतो.

या बँका देशासाठी इतक्या महत्त्वाच्या का?

SBI – देशातील सर्वात मोठी सरकारी बँक

सर्वात मोठा ग्राहकवर्ग, सरकारी व्यवहार आणि Loan Portfolio यामुळे अर्थव्यवस्थेत मोठी भूमिका.

HDFC Bank – Retail Banking मध्ये अग्रस्थान

Credit Card, Personal Loan, Digital Banking आणि Retail Loan मध्ये सर्वाधिक विश्वसनीय बँक.

ICICI Bank – टेक्नॉलॉजी बेस्ड बँकिंगची ताकद

Corporate Banking, Digital Payment Systems आणि Online Banking मध्ये वेगाने वाढणारी बँक.

RBI ची आणखी मोठी कारवाई : 5,673 परिपत्रके रद्द, 244 नवीन मार्गदर्शक सूचना लागू

  1. RBI ने देशातील बँकिंग क्षेत्र अधिक पारदर्शक करण्यासाठी मोठी सुधारणा करत.
  2. 5,673 जुनी परिपत्रके रद्द केली
  3. 244 नवीन Master Directions जारी केले
See also  महाराष्ट्र सरकारची बांधकाम कामगारांसाठी मोठी घोषणा – पेन्शन, अनुदान आणि ऑनलाइन सेवा लागू.  Bandhkam kamgar 2025

यामुळे बँकिंग व्यवहार अधिक सोपे, नियमबद्ध आणि सुरक्षित होणार आहेत. RBI D-SIB Banks 2025

Leave a Comment