देशभरात लागू झाले नवे भाडेकरार नियम; भाडेकरूंना मिळाले 7 मोठे अधिकार. New Rent Agreement Rules 2025
New Rent Agreement Rules 2025 : भाड्याने घर घेणाऱ्यांसाठी एक महत्वाचे अपडेट समोर आले आहे. केंद्र सरकारने भाडे प्रक्रियेला अधिक सोपी, पारदर्शक आणि सुरक्षित बनवण्यासाठी 2025 चे नवे Rent Agreement Rules लागू केले आहेत. आता मालक आणि भाडेकरू, दोघांसाठीही अनेक कडक आणि स्पष्ट नियम घालून दिले गेले आहेत. नव्या नियमांनुसार रेंट अॅग्रीमेंट स्वाक्षरीनंतर 60 दिवसांच्या … Read more