8 व्या वेतनासह पेन्शनवरही निर्णय; मात्र DA विलिनीकरणावर सरकारचा नकार, कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सुर. Central Government Pay Commission
नवी दिल्ली : Central Government Pay Commission: केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी 8व्या वेतन आयोगाबाबत मोठा अपडेट समोर आली आहे. सरकारने 8व्या वेतन आयोगाची औपचारिक स्थापना केल्याचे स्पष्ट केले असून, हा आयोग केवळ वेतन रचना नव्हे तर पेन्शन व्यवस्थेचाही आढावा घेणार आहे. मात्र, याचवेळी सरकारच्या एका घोषणेमुळे कर्मचारी वर्गात नाराजी व्यक्त केली जात आहे. वेतनासोबत … Read more