महाराष्ट्र सरकारची लाडक्या बहिणींना आणखीन एक भेट, जाणून घ्या संपूर्ण माहिती. Ladki bahin yojana new update
Ladki bahin yojana new update :- महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र सरकार सातत्याने नवीन पावले उचलत आहे. मुख्यमंत्र्यांच्या माझी लाडकी बहीन योजनेनंतर, राज्य सरकारने आता आणखी एक मोठी घोषणा केली…